रेमल चक्रीवादळ राज्यात आजपासून सक्रिय मराठवाडा, विदर्भासाठी 30 मे पर्यंत अलर्ट जारी !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ remal chakrivadal update news] : मान्सूनचा आगमन अंदमान मध्ये दिनांक 22 मे रोजी दाखल झाला आहे , तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे देशभर वादळाने घेरले आहे . आज पासून राज्यामध्ये रेमल चक्रीवादळ सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . केरळमध्ये दिनांक 31 मे पर्यंत मान्सूनचे … Read more