पुढील चार दिवसांमध्ये राज्यात कोणत्या ठिकाणी व किती प्रमाणात पाऊस पडणार ? जाणून घ्या अचुक अंदाज !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next four days ] : राज्यांमध्ये शनिवार पासुन चांगला पाऊस होत आहे . काही ठिकाणी पावसाने चांगलीच धुमाकुळ घातली आहे . विदर्भातील काही भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याने , चक्क घरांमध्ये पाणी शिरले आहेत . तर पुढील चार दिवसांमध्ये राज्यात नेमका कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल , … Read more