NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल ; दि.01 एप्रिल 2024 पासुन होणार लागु !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ National Pension Scheme New Rules ] : राष्ट्रीय पेन्शन योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे , सदर बदलण्यात आलेले नियम दिनांक 01 एप्रिल 2024 पासुन लागु करण्यात येणार आहेत , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राष्ट्रीय पेन्शन योजना विषयक नॅशनल पेन्शन सुविधा , पेन्शन फंड … Read more