राम मंदीर निर्माण साठी या अभिनेत्यानी दिली देणगी , सर्वात मोठी देणगी  देणारे हे आहेत , गुजराती अध्यात्मिक गुरु !

Live Marathipepar [ Ram Mandir Temple Denagi , Indian Actror ] : राम मंदीर निर्माणचे काम दोन वर्षांपासून सुरु झालेले आहेत . या श्रीराम मंदीराच्या निर्माणासाठी भारतामधून नव्हे तर विदेशांमधून देखिल मोठी देणगी देण्यात आलेली आहे . यांमध्ये भारतातील कोणकोणत्या अभिनेत्यानी देणग्या दिलेल्या आहेत , व सर्वात मोठी रक्कम कोणी दिली याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे … Read more

अयोध्या येथील श्रीरामाच्या मूर्तीचे फोटो पाहा, अप्रतिम सुरेख !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Shri Ram statue at Ayodhya ] : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे . येथील प्रभू श्रीरामाचे मूर्तीचे फोटो समोर आले आहेत . सदर मुर्तीचे फोटोज पुढीप्रमाणे पाहुयात .. या प्रभू रामाच्या मूर्तीकडे पाहून सर्वांचे मन नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत . या मूर्तीमध्ये रामाचे … Read more

दिनांक 22 जानेवारी रोजी राम मंदीर प्राणप्रतिष्ठा निमित्त संपुर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर , परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ram Mandir , Public Holiday ] : अयोध्यामध्ये दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदीराचे प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त संपुर्ण देशभरात अर्धा दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत्त कार्यालय ज्ञापन निर्गमित करण्यात आलेले आहेत . दिनांक 22 जानेवारी रोजीची वाट देशातील सर्व नागरिक उत्सुकतेने … Read more

राम मंदीर प्राणप्रतिष्ठा निमित्त दिनांक 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची मोठी शक्यता !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ram Mandir 22 January National Holiday News ] : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी देशामध्ये राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त दिवाळी साजरा करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी कडून देण्यात आलेले आहेत . राममंदीर प्राणप्रतिष्ठा ही देशातील जनतेसाठी मोठा आनंदाची बातमी आहे . भारतीय हिंदु संस्कृती मध्ये श्रीरामाचे खुप मोठे महत्व आहेत … Read more