दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती / जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme paripatrak ] : राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती / जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्यानुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , नाशिक जिल्हा परिषद मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक 04.02.2024 रेाजी निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 रोजीच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अधिसूचना जारी करणेबाबत महत्वपुर्ण पत्र मुख्य सचिव यांना सादर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee new pension scheme adhisuchana ] : राज्यातील शासकीय कर्मचारी – शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत अधिसूचना जारी करणेबाबत , राज्याचे मा.अपर मुख्य सचिव ( वित्त ) यांच्या प्रति राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष बाबत आवश्यकता व राज्य सरकारची भूमिका ?

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Retirement Age 60 year Need & government bhumika ] : जुनी पेन्शन योजना नंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे ही आहे , केंद्र सरकार तसेच देशातील 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले आहे . यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची … Read more

राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतन  संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.04.04.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Anudanit Teacher & Non Teaching Staff Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे कर्मचाऱ्यांना वेतन ,वेतन पथक ( प्राथमिक ) मार्फत अदा करणेबाबत लेखाशीर्ष 22023261/36 वेतन सन 2024-25 तरतुद वितरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मार्फत दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारीत पेन्शन योजनातील महत्त्वपुर्ण बाबी ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sudharit National Pension Scheme ] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01.11.2005 पासुन सुधारित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेतला आहे , यामधील महत्त्वपुर्ण बाबी पुढीलप्रमाणे, जाणून घेवूयात .. 50 टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये एनपीएस धारकांना टक्के … Read more

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए लाभ ; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता ,सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची होणार वाढ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year ] : महाराष्ट्र राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागु करण्यात आलेले आहेत . राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती , त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यापार / इतर नोकरी / शेअर मार्केट/ ड्रीम 11 सारखे खेळ  मधील गुंतवणूक याबाबतचे सेवानियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Sevaniyam ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत व्यापर / इतर नोकरी तसेच शेअर मार्केट मधील पैसांची गुंतवणुक या संदर्भातील सविस्तर सेवानियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कोणताही सरकारी कर्मचारी हा सरकारची पुर्वमंजुरी शिवाय कोणत्याही प्रकारची इतर नोकरी ( अर्धवेळ / पुर्णवेळ ) स्वकारु शकत नाही . त्याचबरोबर इतर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांस मागील 05 गोपनिय अहवालाच्या आढाव्यानुसार मिळते आगाऊ वेतनवाढ , पाहा सुधारित नियमावली !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Agau Vetanvadh Niyamavali ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षांच्या गोपनिय अहवालाच्या आढाव्यानुसार आगाऊ वेतनवाढ लागु करण्यात येत असते . या संदर्भातील आगाऊ वेतनवाढ नियम 40 बाबत माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .. आगाऊ वेतनवाढी मंजुरी करण्याचा अधिकार हे राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांस … Read more

जुनी पेन्शन लागु करा , अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलनाची तयारी ! निवडणुक , जनगणना अशा कामांवर बहिष्कार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asahakar Stike ] : येत्या एप्रिल – मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , या निवडणुकापुर्वीच राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील अशा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे . असहकार आंदोलनांमध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची … Read more