राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ; निवृत्तीनंतर मिळणार मोठा आर्थिक लाभ !

Live Marathipepar संगिता  पवार प्रतिनिधी [ state employee big nirnay about graduaty amount increase ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिली जाणारी सेवानिवृत्ती उपदानाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे . कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास अथवा कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यास त्यास सेवानिवृत्ती … Read more