मोठी बातमी ! राज्यातील शासकीय कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार ; आता काय आहेत नवीन मागण्या? पहा सविस्तर !
राज्यातील काही शासकीय कर्मचाऱ्यांना अजूनही सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामध्ये जास्तीत जास्त राज्यातील शासकीय सेवेत काम करत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आढळून आला आहे. State Employee Strike : प्रशासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भाबद्दल एक नुकताच मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या माध्यमातून राज्याच्या शासकीय सेवेत … Read more