राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील काही स्पष्टीकरणात्मक टिप्पणी – जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामांसाठी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येते , तर सदर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे न्यायीक कार्यवाही सुरु नाही , अथवा प्रलंबित नाही , तसेच कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून मिळणे आवश्यक असते , तरच सदर कर्मचाऱ्यांस निवृत्तीवेतन लागु करण्यात येते . या संदर्भातील … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात आत्ताची मोठी बातमी  , जाणुन घ्या सविस्तर न्यायालयीन प्रकरण !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee House Rent Allowance ] : राज्‍यातील कर्मचाऱ्यांना कामांच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी घरभाडे भत्ता वेतनांमध्ये अदा करण्यात येत असतो . परंतु बऱ्याच वेळा कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नसल्याने ,घरभाडे भत्ता रोखण्यात येत असतो . तर अनेक वेळा कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य होत नसल्याने , सदर … Read more

खुशखबर : राज्यातील कर्मचाऱ्यांना 46% DA वाढ करणेबाबत , राज्य शासनांची लवकरच मोठी घोषणा ! वित्त विभागाचा प्रस्ताव !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 46 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ : केंद्र सरकारने नवरात्री सणा निमित्त केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्तांमध्ये … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वीच आर्थिक भेट अदा करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.10.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Divali Bhet , Shasan Nirnay ] : दिवाळी सणापुर्वीच राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट अदा करणे संदर्भात दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.10.10.2023

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee shasan Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील नागरिक हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये येत असतात बऱ्यांच वेळा त्यांना … Read more

राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या संदर्भात वित्त विभाग कडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) दिनांक 24 जुलै 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या अथवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक / आगाऊ वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीचे वेतन निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभांगाकडून दिनांक 07 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत  शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : वित्त विभागाच्या दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निकषास अनुसरुन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथिल नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जुलै 2021 पासून लागु करण्यासाठी राज्य सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या GR … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या बदली संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सुधारित बदली (Transfer ) GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. ग्रामविकास विभाग अंतर्गत ZP शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली 2022 ची … Read more

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या महागाई भत्ता , वेतन , इतर पुरक भत्ते तसेच वेतनवाढी इ.देयके कर्मचाऱ्यांना व्याजासह प्रदान करणेबाबत शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन , महागाई भत्ता , इतर पुरक भत्ते तसेच वेतनवाढी व आगावू वेतनवाढी इत्यादींच्या देयकांवर कर्मचाऱ्यांना व्याजासह प्रदान करणेबाबत नमुद आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना विहीत कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारेच देयके मिळत नसल्याने , कर्मचाऱ्यांना … Read more