राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; सन 2024-25 वर्षात देयके सादर करणेबाबत , परिपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee medical bill paid shasan paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात … Read more