राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ,GR दि.04.07.2023
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या लैंगिक छळवणूकीसंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 04 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र शासनाच्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांना काम करण्यास पोषक … Read more