दिनांक 13.03.2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 26 मोठे, महत्वपुर्ण निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet Nirnay dated 13.03.2024 ] : राज्य शासनांकडून काल दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध 26 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . यांमध्ये राज्यातील सर्व गटांना लाभ होईल अशा प्रकारचे 26 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत . सविस्तर 26 कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. अहमदनगर … Read more

शेतकरी / नागरिकांसाठी दि.11.03.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे महत्वपुर्ण निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील शेतकरी / नागरिक / कर्मचारी हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहेत . यापैकी शेतकरी व नागरिकांसाठी पुढील महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . स्वयंरोजगार योजना : राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यात रोजगार , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह , शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय ! दि.13.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कंत्राटी ग्रामसेवक व शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 10 हजार रुपयांनी ग्रामसेवकाचा पगार वाढणार; तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोटींचा निधी मंजूर करण्यात आली आहे .तसेच ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करण्याचा नवीन निर्णय प्रशासनाने हाती घेतला असून आता यासाठी 1500 कोटी रुपयांची … Read more

State Cabinet Decision : शिंदे सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज ! नविन कामगार कायद्यास दिली मंजुरी , जाणून घ्या नवीन नियमावली !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांमध्येच जे काही 29 कामगार कायदे होते ते एकत्र केले आहेत आणि चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. या माध्यमातून आता व्यावसायिक सुरक्षा आरोग्य या सोबतच कामाची स्थिती कशाप्रकारे असणार आहे. या चौथ्या संहितेस प्रशासनाने मान्यता दिली आहे. हा निर्णय घेत असताना बैठकीच्या … Read more