राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ लागु , विधीमंडळामध्ये मोठा निर्णय !दि.01.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत एनपीएस धारकांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शनचे लाभ लागु करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून आज दिनांक 01 मार्च 2024 रोजी मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेमध्ये 18 वर्षांच्या सेवेनंतर सुधारित निवृत्ती वेतन … Read more