राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; परिपत्रक दिनांक 15.05.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Scale sudharana samiti ] : राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 प्रस्ताव सादर करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 15 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष बाबत आवश्यकता व राज्य सरकारची भूमिका ?

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Retirement Age 60 year Need & government bhumika ] : जुनी पेन्शन योजना नंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे ही आहे , केंद्र सरकार तसेच देशातील 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले आहे . यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची … Read more

विद्यमान राज्यातील विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सहकार्यात्मक भूमिका !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ virodhi parti support to state employee old pension ] :  महाराष्ट्रातील NPS धारक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात यावी , अशी राज्य कर्मचाऱ्यांची खूप दिवसापासून मागणी आहे . या मागणी करिता आता विद्यमान विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहकार्यात्मक भूमिका दिसून येत आहे . याबाबत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातुन ध्वजदिन निधी 2024 रक्कम संवर्गनिहाय कपात करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ dhvajdin Nidhi Kapat Paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेड इन मे महिन्यांच्या वेतन देयकातुन ध्वजदिन निधी 2024 रक्कम संवर्गनिहाय कपात करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकांनुसार राज्यातील कोषागार कार्यालयांना सदर निधींची रक्कम कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . मा.जिल्हाधिकारी , नाशिक यांचे … Read more

राज्यातील वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक (ई – कुबेर प्रणाली) संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ E-kuber pranali] : राज्यातील वर्गातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 7 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून माननीय संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रति सादर करण्यात आला आहे  . … Read more

OPS : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आत्ताची महत्त्वपुर्ण अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme update news] : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट मार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर पत्रक पुढीप्रमाणे पाहुयात .. सदरचा पत्र हा मा. राज्याध्यक्ष / मा सचिव महाराष्ट्र राज्य जुनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रजा , जाणून घ्या सविस्तर !

State Employee Types Leave : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये विविध प्रकारच्या मिळत असतात , यांमध्ये प्रामुख्याने रजेचे दोन प्रकार पडतात , सर्वसाधारण रजा व विशेष रजा याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांस कर्तव्य कालावधीमधून सुट देणेबाबत किरकाळे ही रजा देण्यात येते . किरकोळ रजा ही एक प्रकारची कर्तव्य कालावधीमधील देण्यात आलेली सूट असते , जे कि कर्मचाऱ्यांचा अधिकार … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळात महागाई भत्ता वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Employee Mahagai Increase after Gratuity Increase News ] : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळांमध्ये डी.ए वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली … Read more

OPS ( जुनी पेन्शन ) व NPS आणि आता सुधारीत करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यांमधील लाभांचा तुलनात्मक तक्ता , पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee old pension , NPS & New NPS Scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना नविन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशानानंतर केली आहे . या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत्त अधिसूचना / निर्णय निर्गमित झालेला नाही , परंतु सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील … Read more

कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा मुद्दा थेट न्यायालयात ; न्यायालयाने शासनाला विचारला जवाब !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pay Scale Matter ] : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदांची वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा निर्णय राज्य शासनांकडून कधी घेण्यात येईल , असा जाब नागपुर खंडपीठाने राज्य शासनांचा विचारला आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठांमध्ये दाखल याचिकेवर सुनावणी देत नागपुर खंडपीठाने राज्यातील उच्च प्राथमिक … Read more