राज्य कर्मचाऱ्यांचे जुलैची वार्षिक वेतनवाढ , डी.ए थकबाकी अदा करणे संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन , वार्षिक वेतनवाढ तसेच महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक कार्यालय वेतन पथक बुलडाणा यांच्याकडून दि.14.07.2023 निर्गमित करण्यात आलेला आहे , यामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत देयके सादर करणे संदर्भात विविध सुचना देण्यात आलेल्या आहेत . वार्षिक … Read more

कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित , शासन परिपत्रक दि.17.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून , देयके अदा करणेसंदर्भात काही सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . माहे जुलै 2023 चे देयके सादर करताना देयकांसोबत चेंज स्टेटमेंट ( तफावतीचे ) ची एक प्रत अटॅच करावी , शेवटच्या संचमान्यतेसह … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन तसेच पेन्शन धारकांचे निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन त्याचबरोबर पेन्शन धारकांचे निवृत्ती वेतन संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद कडून दरमहा मागवण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणी पत्र )शासनास दर … Read more

जुन्या पेन्शनसाठी देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे 10 ऑगस्टला देशव्यापी महा आंदोलन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगीकरण व राष्ट्रीय पेन्शन योजना हटावा या साठी देशांमध्ये सध्या मोठी मोहिम सुरु आहे . आता देशातील सर्व राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी / जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशव्यापी महाआंदोलन दिल्ली येथे करणार आहेत . राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणताही बदल करुन पेन्शन लागु न … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना ,अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबतचे सुधारित नियमावली बाबत , सविस्तर सुधारित निर्गमित ! GR पाहा.

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कर्मचाऱ्यांचे पती / पत्नी , मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) मृत्युपूर्वी कायदेशिररित्या दत्तक घेतलेला मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) तसेच दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्यांची सून पात्र ठरेल . तसेच घटस्फोटित … Read more

वार्षिक वेतनवाढ शासन निर्णय : राज्यातील कर्मचाऱ्यांना दरववर्षी वार्षिक वेतनवाढ लागु करणेबाबत वित्त विभागाचा सुधारित GR..

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यांच्या 01 तारखेला मुळ वेतनाच्या 3 टक्के वेतनवाढ लागु करण्यात येत असते . सदर वेतनवाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून काही सुधारित नियमावली लागु करण्यात आलेल्या आहेत , सदर सुधारित नियमावली पुढील प्रमाणे पाहुयात .. महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासुन 4 टक्के / 9 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत वित्त विभांकडून GR निर्गमित ! GR दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन महागाई भत्तांमध्ये वाढ करणेाबाबत राज्य शासनांकडून अखेर दिनांक 30.06.2023 रोजी जी.आर निर्गमित करण्यात आला आहे . आपल्या संकेतस्थळावर यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले होते कि , डी.ए वाढीबाबत दोन दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल . वित्त विभागांकडून … Read more

राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना माहे जुन वेतन / भत्ता अदा करणेबाबत मोठा दिलासादाय शासन निर्णय निर्गमित ! दि.28.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्यासाठी सन 2023-24 करीता अनुदान वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.28.06.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ,सदर शासन निर्णयानुसार , जिल्हानिहाय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जुन महिन्यांचे वेतन / भत्ते अदा करण्यासाठी GR निर्गमित करण्यात आलेला … Read more

सेवानिवृत्त झालेले / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागु करणेबाबत वित्त विभागांकडून GR निर्गमित , दि.28.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या / झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे त्या अनुषंगाने राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28 जुन 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.उच्च न्यायालयांमध्ये वरील प्रकरणे अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन ,सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ,7 वा वेतन आयोगा 5 वा हप्ता ,आगाऊ वेतनवाढ इ. 24 मागण्यांवर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता , आगाऊ वेतनवाढ लागु करणे इ. 24 प्रलंबित माण्यांवर दि.22 जून 2023 रोजी राज्याचे मुख्य सविवांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची संपन्न झालेली आहे .सदर बैठकींमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध 24 … Read more