Pramotion : पदोन्नती संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion Highcourt Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात उच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्वपुर्ण निर्णय देण्यात आला आहे , यामुळे राज्यातील शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा झालेला आहे , या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्राथमिक शिक्षक या पदांवरुन चक्क माध्यमिक शिक्षक … Read more