राज्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना ,अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबतचे सुधारित नियमावली बाबत , सविस्तर सुधारित निर्गमित ! GR पाहा.

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कर्मचाऱ्यांचे पती / पत्नी , मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) मृत्युपूर्वी कायदेशिररित्या दत्तक घेतलेला मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) तसेच दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्यांची सून पात्र ठरेल . तसेच घटस्फोटित … Read more

राज्य कर्मचारी अतिरिक्त कार्यभार : अतिरिक्त वेतन / विशेष वेतन बाबत सुधारित शासन निर्णय – वित्त विभाग !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामकाज दिल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा  ( वेतन ) नियमांनुसार , अतिरिक्त वेतन / विशेष वेतन अनुज्ञेय करण्याची तरतुद आहे .अतिरिक्त वेतन / विशेष वेतन प्रदान करणेबाबत काही नियम / अटी वित्त विभागांकडून प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयांमध्ये … Read more

राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे माहे जून महिन्याच्या वेतनात कपात करणे बाबत , शासन निर्णय निर्गमित !GR दि.09.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी , त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या माहे जून 2023 च्या वेतनामध्ये कपात करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या … Read more

राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना रजेच्या मंजुरी अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.07.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील खालील नमुद विभागातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रजेच्या मंजुरीचे अधिकार संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दि.07 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . रजा मंजुरी संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. आरोग्य सेवा तथा अभियान संचालक , … Read more