राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत वित्त विभागांकडून दोन महत्वपुर्ण GR निर्गमित ! दि.21.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Emplpoyee Ashvasit Pragati Yojana ] : 7 व्या वेतन आयोगांमध्ये देण्यात येणाऱ्या 03 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना बाबत निर्गमित दि.02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या … Read more