कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित , दि.16 एप्रिल 2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Transefer Shasan Paripatrak ] : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत , शिक्षण विभाग ( प्राथ ) जिल्हा परिषद अमरावती कार्यालयामार्फत दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार , जिल्हांतर्गत बदलीसाठी … Read more