राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी , निवृत्तीवेतन बाबत अखेर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.08.2023
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासनांकडुन राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन संदर्भात अखेर मोठा शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आला आहे . परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि … Read more