राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून दि.06.02.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Samuh Apaghat vima Yojana Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतुदी वगळणेबाबत , निर्णय घेण्यात आलेला … Read more