राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% दराने लागु करणेबाबत , वित्त विभागाचा शासन निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , आत्ताच्या घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . कारण डी.ए वाढ लागु…