महाराष्ट्र लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फिस्कटला ; दीड तासांच्या बैठकीनंतर अजित पवार व एकनाथ शिंदे भाजपावर नाराज .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election 2024 ] : लोकसभा निवडणुका 2024 करीता महायुती सरकार मध्ये उमेदवारासाठी चुरसी सुरु आहे , यांमध्ये प्रामुख्याने अजित पवार , जागावाटपाच्या फॉम्युल्यावरुन नाराज दिसून येत आहेत , तर एकनाथ शिंदे गटांचे पारडे अधिक जड असून देखिल जागावाटपांमध्ये कमी जागा मिळत असल्याने , एकनाथ शिंदेची नाराजगी कायम आहे … Read more