प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेवर सादर होणार चित्ररथ ! पाहा चित्ररथाचे फोटो .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Prajaksattak din Maharashtra State Chitrarath ] : येथे होणाऱ्या संचलनात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे चित्ररथ म्हणून शिवराज्याभिषेक वर आधारित चित्ररथ साकार करण्यात येणार आहेत .या चित्ररथाचे फोटोज् राज्याच्या माहिती जनसंपर्क संचालनालय च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत . भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज या विषयाचा चित्ररथ … Read more