Casual leave : राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नैमित्तिक / किरकोळ रजा बाबत नियमावली !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ casual leave rules ] : राज्य अधिकारी /  कर्मचाऱ्यांना अचानक आपत्कालीन कामाकरिता जी रजा दिली जाते त्या रजेला नैमित्तिक / किरकोळ रजा असे संबोधले जाते . ही रजा अत्यंत गरजेची बाब असताना काढली जात असते . किरकोळ रजा 01 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षामध्ये 08 दिवस साधारणपणे … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवाकाळांमध्ये मिळणारे विविध रजेचे प्रकार ! जाणून घ्या सविस्तर !

State Employee Types Leave : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये विविध प्रकारच्या मिळत असतात , यांमध्ये प्रामुख्याने रजेचे दोन प्रकार पडतात , सर्वसाधारण रजा व विशेष रजा याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांस कर्तव्य कालावधीमधून सुट देणेबाबत किरकाळे ही रजा देण्यात येते . किरकोळ रजा ही एक प्रकारची कर्तव्य कालावधीमधील देण्यात आलेली सूट असते , जे कि कर्मचाऱ्यांचा अधिकार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा कालावधीमध्ये “या” प्रमाणात मिळते वेतन , जाणून घ्या सविस्तर नियमावली !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Various Leave & Leave Period Payment Rules ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात , यांमध्ये अर्जित , अर्धवेतन , परिवर्तीत , असाधारण , प्रसुती / गर्भपात अशा प्रकारच्या रजा अनुज्ञेय होत असतात , सदर रजा कालाधीमध्ये , कर्मचाऱ्यांस कोणत्या प्रमाणात वेतन अनुज्ञेय होते … Read more

राज्य कर्मचारी रजा नियम : विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजा बाबत संपुर्ण माहिती , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leave Niyamavali see Detail ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये झालेल्या इजेबद्दल विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजा देण्यात येते , सदरची रजा कशी मंजुर करता येते , रजा कालावधीमध्ये कोणत्या प्रकारे वेतन मिळते या संदर्भातील संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. विशेष विकलांगता रजा : … Read more

रजा नियम : शासकीय कर्मचाऱ्यांना रजेला जोडून रजा घेणे बाबत , जाणून घ्या सविस्तर रजा नियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leaves Rules See Detail ] : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम नुसार रजा , विशेष रजा अनुज्ञेय करण्यात येतात , सदर नियमानुसार रजेला जोडून रजा घेणेबाबतचा सविस्तर नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा ही दुसऱ्या कोणत्याही … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या रजा विषयक सुधारित / नविन नियम , पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार [ State Employee Leave Rules ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रजा दिल्या जातात , यांमध्ये काही रजा ह्या कमी कालावधीच्या तर काही रजा ह्या दिर्घ कालावधीच्या रजा दिल्या जातात . या संदर्भातील रजेचे प्रकार , कोणत्या कारणांसाठी दिले जातात , तसेच रजेचा कालावधी या संदर्भातील सविस्तर माहिती … Read more

अर्धवेतनी रजा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण अर्धवेतनी रजेचे सुधारित नियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Half Payment Leave ] : राज्य कर्मचाऱ्यांना सेवाकाळात अनेक प्रकारच्या रजा मिळतात , यामध्ये अर्जित , अनर्जित , किरकोळ विशेष अशा प्रकारच्या रजांचा समावेश आहे .यापैकी अर्धवेतनी रजा किती दिवस घेता येते , रजा कालावधीमध्ये वेतन कोणत्या प्रमाणात दिले जाते या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. अर्धवेतनी रजा … Read more