भावाला राखी किती वाजता बांधायची हि महिती सांगितली राम मंदिराच्या पुजाऱ्यानी !
लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : उद्या 30 ऑगस्टला रक्षा बंधन आहे त्यामुळे भावाला राखी बांधायचा शुभ मुहूर्त काय आहे हि महिती जाणून घेणार आहोत. रक्षा बंधनाच्या कार्यक्रम उद्या 10 वाजून 58 मिनटानी सुरु होणार आहे आणि 31 ऑगस्टला 7 वाजून 5 मिनटानी समाप्त होणार आहे. रक्षा बंधनाच्या कार्यक्रम हा आपल्या हिंदू धर्मासाठी खूप … Read more