गर्भवती , बालकांच्या आरोग्यासाठी सरकारची नविन वात्सल्स योजना सुरु , जाणून घ्या योजनेचे सविस्तर फायदे !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Watsalya Scheme ] : गर्भवती , बालकांच्या आरोग्यासाठी सरकारकडून नविन वात्सल्य योजना सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन गर्भवती व बालकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे . सदर नविन वात्सल्य योजना बाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. गर्भवती महिला आणि 02 वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्याच्या … Read more