मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 03 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , GR निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ CM Annapurna yojana scheme ] : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस् सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 30 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन … Read more