UPC : युनिफाइड पेन्शनला मंजूरी देणारे महाराष्ट्र राज्य ठरले प्रथम ; तर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना निवडीची संधीही उपलब्ध !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ unified pension scheme for state employee ] : केद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनांचा अभ्यास करुन सुधारित युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली , सदर युनिफाईड पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहेत . सदर युनिफाईड पेन्शन योजनानुसार , ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 … Read more