20 हजार रुपयांचा मोबाईल मिळत आहे , आता फक्त 14 हजार रुपयांमध्ये ! लगेच करा बुक !

लाईव्ह मराठी पेपर, संगिता पवार : नमस्कार मित्रांनो फ्लिपकार्ट वर एक ऑफर चालू आहे ज्यामध्ये वीस हजार रुपयांचा मोबाईल केवळ 14 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे तर चला जाणून घेऊया की हा मोबाईल कोणता आहे आणि याची किंमत काय आहे. या मोबाईलच नाव आहे Poco X5 5G हा मोबाईल फक्त आपल्याला 14 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. … Read more