शेतकऱ्यांना मोफत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास 14 ऑगस्ट पर्यंत मुदत !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ free battery operated spray pump ] : शेतकऱ्यांना मोफत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास शेतकऱ्यांना दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे .सदर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे अनुदानावर शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे . सन 2024-25 या वर्षात चालु योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप पुरवठा … Read more