अरे व्वा ! या महिलांना मिळेल मोफत पिठाची गिरण; एका दिवसात होईल घरपोच; लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करा;
free flour mill yojana : प्रशासनाने खास महिलांसाठी मोफत पिठाची गिरण योजना राबवली आहे. प्रशासन महिलांसाठी नियमितपणे नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे, महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश घेऊनच प्रशासन महिलांसाठी विविध योजना राबवण्यावर भर देत आहे. आज आपण आजच्या लेखामध्ये महिलांसाठी राबविण्यात आलेल्या … Read more