आता गरिबांसाठी मोफत मोबाईल इंटरनेट देण्याचा प्रस्ताव , दरमहा 200/- रुपये पर्यंत सबसिडी देण्याची ट्रायची योजना !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Free Internet Facility , Try New Scheme ] : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक बाबींमध्ये मोबाईल हे महत्वपुर्ण ठरले आहेत . कारण आजकाल लोक एकवेळचे जेवणे कमी करतील परंतु मोबाईलचा वापर एक दिवसासाठी सोडू शकणार नाहीत . कारण मोबाईलची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . शिवाय भारतांमध्ये आता नविन ट्रायच्या नियमांनुसार … Read more