सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लवकरच ! केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोग प्रस्ताव तयार !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागू करण्यात येणार आहे ,या संदर्भात केंद्र सरकारकडून अखेर हिरवा कंदील देण्यात आलेला आहे . सन 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे पदरी पगारवाढीची मोठी खुशखबर लवकरच मिळणार आहे. वेतन आयोग समिती : नवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्र सरकारकडून … Read more