अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर मुदतपुर्व सेवानिवृत्ती पुनर्विलोकन बाबत शासन निर्णय निर्गमित GR दि.08.01.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Before Retirement Age Shasan Nirnay ] : वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय सेवा पुनर्विलोकन करणेबाबत , राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) … Read more