लाडकी बहिणीनंतर आता 12 वी ते पदवीधारक लाडक्या भावांसाठी 6 ते 10 हजार रुपये दरमहा  ; GR निर्गमित दि.09.07.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mukhyamantri yuva kary prashikshan yojana ] : सध्या राज्यांमध्ये लाडक्या बहीणींसाठी दरमहा 1500/- रुपये मिळणार आहेत , त्याकरीता राज्यांतील बहिणी अर्ज करण्यासाठी मोठी धावपळ करीत आहेत  . अशातच आता राज्यातील सुशिक्षित लाडक्या भावांसाठी दरमहा 6 ते 12 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ,याबाबत राज्य शासनांच्या कौशल्य … Read more