राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्यातील वेतन / निवृत्तीवेतन अदा करणे बाबत आत्ताची मोठी अपडेट , शासन परिपत्रक निर्गमित !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन देयक अदा करणे संदर्भात राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति हे एक शासन परिपत्रक राज्य शासनाकडुन दि.21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले … Read more