शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोराचा पाऊस ; विभागानुसार पावसाचा अंदाज जाणून घ्या !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ jun month last weak rain Update news ] : राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून तसेच हवामान तज्ञाकडून वर्तवण्यात आली आहेत . यामुळे पेरणी केलेल्या व पेरणीसाठी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर असणार आहे . कोकण भागाकडून सह्याद्रीच्या घटमाथावरून मान्सून सावकाश गतीने पुढे सरकत … Read more