राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामकाजासाठी 10,500/- रुपयांचा लाभ ; परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : मराठा आक्षण बाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांकडून राज्यात सर्वेक्षण करण्याचे कामकाज राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेले होते , हे कामकाज अधिकारी…