मागेल त्याला सौरपंप बाबत , सुधारित शासन निर्णय ; जाणून घ्या व लाभ घ्या !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ magel tyala Sour Pump anudan yojana ] : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप अनुदान मंजूर करण्यात येत आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25.07.2024 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more