महिलांसाठी आणखीण एक खास योजना राबविण्यास मान्यता ; दि.09 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधाी [ punyashlok ahilyadevi Holkar mahila stratup yojana ] : राज्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत राज्य शासनांच्या कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विकास विभागांकडून दिनांक 09 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्संना प्रारंभिक टप्यावरील पाठबळ देण्यासाठी … Read more