नोकरदार महिलांसाठी अत्यंत उपयुक्त कायदे / सुरक्षा इ. बाबत , सविस्तर माहिती पुस्तिका पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Women Employee Niyamavali Pustika ] : नोकरदार महिलांच्या सुरक्षा तसेच अधिकारी , हक्क इ. बाबतचे अत्यंत उपयुक्त कायदे – नियमावली बाबत ,महाराष्ट्र राज्य महिला आयोग , मुंबई मार्फत महत्वपुर्ण नियमावली पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर पुस्तिका पुढीलप्रमाणे पाहुयात .. कामगार कायदा 1948 नुसार : कामाच्या … Read more