नोकरदार महिलांसाठी महत्वपुर्ण : कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 नुसार कार्यालये / आस्थापना ठिकाणे ह्या बाबी राबविणे आवश्यक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Working Women Law , Adhiniyam 2013 ] : कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक छळ होत असल्याचे , दिसून आल्याने सरकारकडून पुन्हा एकदा स्त्रियांच्या संरक्षणांसाठी सन 2013 मध्ये सुधारित अनिधियम लागु करण्यात आलेले आहेत . यानुसार कामाच्या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आहेत . या नुसार … Read more