महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ women employee imp shasan Nirnay ] : महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून , दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता विवाहित असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्याला तिच्यावर अवलंबून असणाऱ्या किंवा तिच्याबरोबर राहत … Read more