राज्यातील 5 लाख महिला कर्मचाऱ्यांचे थेट मंत्रालयावर महामोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state gramin jivanjyoti women employee ] : राज्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला व कर्मचारी कल्याण कारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसाठी शासन दरबारी आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कंत्राटी कर्मचारी … Read more