राज्य शासनांकडून महिला / मुलींसाठी राबविण्यात येणारे विविध शासकीय योजना ; पाहा सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Various Scheme ] : राज्य शासनांकडून राज्यातील महिला / मुलींसाठी विविध प्रकारचे शासकीय योजना राबविण्यात येत असतात , ज्यामधून महिला / मुलींना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा प्राप्त होते , सदरच्या योजना ह्या महिला व बाल विकास विभागांकडून राबविण्यात येत असतात , सविस्तर योजनांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more