जुन्या पेन्शनसाठी देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे 10 ऑगस्टला देशव्यापी महा आंदोलन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगीकरण व राष्ट्रीय पेन्शन योजना हटावा या साठी देशांमध्ये सध्या मोठी मोहिम सुरु आहे . आता देशातील सर्व राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी / जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशव्यापी महाआंदोलन दिल्ली येथे करणार आहेत . राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणताही बदल करुन पेन्शन लागु न … Read more