शेतकऱ्यांच्या उत्पादनांकरीता मिळणार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महा ॲग्रो ॲपची सुरुवात .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maha Agro Apps Launch ] : शेतकऱ्यांच्या उत्पादनांकरीता आता राज्य सरकारकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करुन देण्यात आलेले आहेत , यांमुळे आता शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची ऑनलाईन पद्धतीने विक्री करता येणार आहेत . महा ॲगो ॲपद्वारे आता खरेदी करण्यात आलेल्या वस्तु थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरीता राज्य शासनांकडून व भारती टपाल खात्यांकडून सामंजस्य … Read more