आता राज्यात सर्वत्र प्रीपेड विद्युत मीटर लावण्यास सुरुवात : मोबाईल प्रमाणे रिचार्ज असेल तरच मिळेल वीजपुरवठा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Prepaid Meter ] : महाराष्ट्र राज्यात आता सर्वत्र ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यास युद्धपातळीवर काम करत आहेत . हे प्रिपेड मिटर लावण्यानंतर आपणांस मोबाईप्रमाणे आगाऊ रिचार्ज करावे लागणार आहेत . जर रिजार्च संपला तर विजपुरवठा देखिल खंडीत होवू शकतो .. स्मार्ट प्रीपेड मिटर … Read more

महावितरण : आता मोबाईल प्रमाणे लाईट साठी करावा लागणार प्रिपेड रिचार्ज ! प्लॅन संपल्यास वीजपुरवठा होणार खंडीत .

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आता महाराष्ट्र राज्यात देखिल महावितरण कंपनीकडून प्रिपेड मीटर लावण्यास सुरुवात करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये नागरिकांना सुरुळीत वीजपुरवठा हवा आहे अशांना आता मोबाईल प्रमाणे पहिल्यांदा रिचार्ज करावा लागणार आहे , जर रिचार्जची वैधाता संपल्यास वीजपुरवठा पुर्णपणे खंडीत केला जाणार आहे . ज्यामुळे नागरीकांना काही अंशी नियमित विजपुरवठापासून वंचित … Read more