विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात नव्या राजकीय पक्षाची स्थापना ; पक्षाला निवडणूक आयोगाकडून मंजुरी व चिन्ह !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra swarajya paksha] : पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत, त्या अनुषंगाने राज्यामध्ये नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे . सदर पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवानगी देखील देण्यात आली असून , सदर पक्षाला चिन्हही देण्यात आले आहेत . दिनांक 09 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना … Read more