महाराष्ट्र विधानसभा निवडणुका मोठी अपडेट ; सूत्रानुसार आली महत्त्वपूर्ण माहिती ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election new update ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट सूत्रानुसार समोर येत आहे . महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तारखा दिनांक 13 ऑक्टोबर नंतरच घोषणा होण्याची शक्यता समोर येत आहे . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 08 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीर , हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार … Read more